Atal Bamboo Samriddhi Yojana arj 2024:- महाराष्ट्र सरकारने 28 फेब्रुवारी 2014 रोजी जुनी अटल बांबू समृद्धी योजना बंद करून नवीन अटल बांबू योजना सुरू केली . या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र बांबू विकास मंडळा कडून अटल बांबू समृद्धी योजना 2024 अंतर्गत पावसाळ्यात बांबू लागवड योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली अटल बांबू समृद्धी योजना शेतकऱ्यांना आधार देणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी निवड करताना शेतकरी उत्पादक संस्था कंपनी, बांबू शेतकऱ्यांच्या समूह , नोंदणीकृत संस्था आदी यातील सभासदांनी एकत्रित अर्ज केल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच खाजगी शेतकऱ्यांकडून एक एकट्या शेतकऱ्यांच्या प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार त्यानंतर केला जाईल.
अटल योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड ,सातबारा उतारा ,पासबुक आणि कॅन्सल चेक इत्यादी कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावी लागते. महाराष्ट्र सरकारने 28 जून 2019 रोजी शासन निर्णयानुसार अटल बांबू समृद्धी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना टिशू कल्चर बांबू रोपे पुरवठा करण्याची तरत होती मात्र त्यांच्या देखभालीसाठी अनुदान देण्याची तरतूद नसल्यामुळे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बांबू अभियान या योजनेच्या जमिनीवर अटल बांबू समृद्धी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना टिशू कल्चर रोपे लागवडीसाठी अनुदान देण्याची तरतूद भारत सरकारने 28 फेब्रुवारी 2014 रोजी केली आहे.
Atal Bamboo Samriddhi Yojana arj 2024 यापूर्वी शेतकऱ्यांना एक हेक्टर (One Hectare) साठी 600 रुपये देण्याची तरतूद आहे तसेच फक्त रोगाच्या किमतीपेक्षा 80% ते 50% अनुदान लाभार्थ्यांचे भूदान मर्यादेनुसार देण्याची तरतूद आहे. रूप वनातील पाणी देणे , खत देणे इत्यादी तरतूद करण्यात आलेली नव्हती, यामुळे सदर योजना रद्द करून त्याऐवजी 2 हेक्टर करता 1200 रुपये लागवड देण्याची तरतूद नवीन योजनेत करण्यात आलेली आहे. बांबू हे अत्यंत महत्त्वाची व उपयोगी वनस्पती आहे . आर्थिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या तास हिरवे सोने म्हणून ओळखले जाते बांबूचा गरिबांच्या जीवनात व ग्रामीण उद्योगात विशेष स्थान आहे बांबू क्षेत्राचा विकास करणे आणि या माध्यमातून स्थानकाचा आर्थिक सामाजिक विकास करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय बांबू अभियान (N.B.M.) स्थापना केली .
त्यानुसार शेतकऱ्यांची उपजीविका उंचावण्यासाठी शेत जमीन वर तसेच त्यांच्या बांधावर बांबू लागवड करतात. शेतकऱ्याच्या सवलतीच्या दरामध्ये टिश्यू कल्चर बांबू रोपाचा पुरवठा करण्यासा अटल बांबू समृद्धी योजना राबवली गेली . रोपांच्या किमतीचा 80% किंवा 50% अनुदान म्हणून अनुक्रमे चार हेक्टरचे खाली किंवा चार हेक्टरच्या वर सुधारणा असल्यास ध्येय होते. त्यानुसार 600 रुपये देण्याची तरतूद करण्यात आली होती; मात्र वाढीसाठी कुठली तरतूद करण्यात आलेली नव्हती .
Atal Bamboo Samriddhi Yojana arj 2024 – म्हणजे काय ?
Atal Bamboo Samriddhi Yojana arj 2024 महाराष्ट्र सरकार (Government of Maharashtra) ने सुरू केलेल्या नवीन अटल बांबू योजनेच्या माध्यमातून त्यांच्या देखरेखीसाठी प्रत्येक शेतकऱ्याला 50% रक्कम एकूण 175 रुपये अनुदान म्हणून तीन वर्षाच्या टप्प्या-टप्प्याने दिली जाईल या अनुदानाची विभागणी प्रथम वर्षात 90 रुपये दुसऱ्या वर्षात ₹50 आणि तिसऱ्या वर्षात 35 रुपये प्रतिरूप याप्रमाणे अनुदान दिले जाईल.
या योजनेच्या माध्यमातून पुरवठा करण्यात आलेल्या रोपांची रक्कम अनुदानाच्या पहिला प्राथमिक समायोजित करण्यात येईल.
या योजनेच्या माध्यमातून एका शेतकऱ्याला दोन हेक्टर क्षेत्रासाठी 600 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे एकूण 1200 बांबूची रूपे अंतरावर लागवड करावी लागली ऑनलाइन अर्ज (Online application) करत असताना शेतकऱ्यांनी अटी आणि शर्तीचे पालन करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज (Online application) करताना शेतकरी उत्पादक संस्था कंपनी बांबू शंकराचा सम नोंदणी संस्था इत्यादींचे नाव सुरुवातीलाच ऑनलाईन अर्ज या ठिकाणी नमूद करा.
अटल बांबू समृद्धी योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?
- बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन निर्माण करणे.
शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणे.
शेतातून मिळणाऱ्या उत्पादनांना जोड देण्यासाठी व हवामान बदलास पूर्ण योग्य करण्यासंबंधी पायाभूत होण्यासाठी आणि उद्योगाच्या दर्जेदार कच्च्या मालाच्या आवश्यकतेच्या उपलब्धतेसाठी शेतजमिनीवर बांबू लागवड क्षेत्र वाढवणे.
यामुळे शेतकऱ्यांच्या प्रत्येक उत्पादनात वाढ होऊन त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.
Atal Bamboo Samriddhi Yojana arj 2024 – टिशू कल्चर बांबू रोपाच्या प्रजाती काय आहेत ?
Atal Bamboo Samriddhi Yojana arj 2024 महाराष्ट्र मध्ये मानवेल या प्रजाती विदर्भ क्षेत्रात तर माणगाव कोकण भागात मोठ्या प्रमाणात आढळते बांबू चित्रात बऱ्याच वर्षापासून काम करणाऱ्या तज्ञ सोबत चर्चा करून वरील ते स्थानिक प्रजाती व्यक्तिगत खालील पाच प्रजाती निवडण्यात आले आहेत.
या योजनेच्या सर्वसाधारण तरतुदी कोणत्या आहेत ?
- Atal Bamboo Samriddhi Yojana arj 2024 मुख्य वन संरक्षण महाराष्ट्र राज्य नागपूर (Chief Conservator of Forests Maharashtra State Nagpur) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या त्याचे निश्चित केलेल्या दरानुसार टिशू कल्चर बांबू (Tissue culture bamboo) रोपाचा पुरवठा करण्यात येईल
- महाराष्ट्र सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला दोन हेक्टर क्षेत्रासाठी 600 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे एकूण 1200 बांबू चार व पाच मीटर अंतरावर लागवड देखभालीसाठी अनुदान देण्यात येईल
अटल बांबू समृद्धी योजनेसाठी पात्रता काय आहे ?
- अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे अवश्यक.
- अर्जदाराच्या शेतामध्ये सिंचनाची सुविधा असावी.
- बांबू लागवडीसाठी आवश्यक असलेली जमीन किमान एक हेक्टर असावे.
या योजनेच्या माध्यमातून टिशू कल्चर बांबू रोपे पुरवठा (Supply of tissue culture bamboo seedlings) व त्यांच्या देखभालीसाठी प्रत्यक्ष शेतकऱ्याला तीन वर्षासाठी प्रतिरोध 350 रुपये खर्च अपेक्षित आहे त्यापैकी 50 टक्के रक्कम अनुदान म्हणून तीन वर्षात देण्यात येईल. या अनुदानासाठी विभागणी आहे 90 रुपये 50 रुपये 35 रुपये 175 याप्रमाणे आहे प्रथम द्वितीय आणि तृतीय याप्रमाणे प्रतिवर्षी रक्कम वितरित करण्यात येईल पुरवठा करण्यात आलेल्या रोपाची किंमत अनुदानाचे प्रथम वर्ष हप्ता मधून समायोजित करण्यात यावी.
Atal Bamboo Samriddhi Yojana arj 2024 – आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
Atal Bamboo Samruddhi Yojana Application – अर्ज कसा करावा ?
- Atal Bamboo Samriddhi Yojana arj 2024 अटल बांबू समृद्धी योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल.
- यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.

- त्यानंतर तुमच्यासमोर एक होमपेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला बॉम्बे बोर्ड मध्ये बॉम्बे एप्लीकेशन वर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर अटल बांबू समृद्धी योजनेचा अर्ज ओपन होईल.

- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला अचूक पद्धतीने भरावी लागेल.
- त्यानंतर आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या तिथे स्कॅन करून अपलोड करावे लागतील.
- ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटन वरती क्लिक करायचे आहे.
- अशा पद्धतीने तुम्ही अटल बांबू समृद्धी योजनेसाठी अत्यंत सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
FAQ: (Frequently Asked Questions)
1 ) अटल बांबूसमृद्धी योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?
सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन.
2 ) अटल बांबू समृद्धी योजनेसाठी पात्रता काय आहे ?
अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा.
3 ) अटल बांबू समृद्धी योजनेचे फायदे काय आहेत ?
बांबूचा वापर विविध प्रकारे केला जातो त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आर्थिक उत्पन्नाचा स्रोत बनतो.