Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024 आत्मनिर्भर भारत योजना 2024 या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे लाभार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत रोजगार योजना म्हणून सुरू करण्यात आलेले आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करून तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता.

रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी डिसेंबर 2020 मध्ये सुरू करण्यात आलेली आत्मनिर्भर भारत योजना ही सरकार द्वारे निश्चित केलेल्या औपचारिक रोजगार सर्जन लक्ष पार केले आहे या योजनेचे 7.51 मिलियन नोकरीच्या संधी निर्माण केले आहेत ज्या 5.85 मिलियन या सुरुवातीच्या लक्षात 25% अधिक आहे आत्मनिर्भर भारत ही योजना ऑक्टोंबर 2023 ते मार्च 2022 दरम्यान 1000 कर्मचाऱ्यांना ही योजना नोकरीसाठी लागू होते याद्वारे कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनाच्या 24 टक्के हिस्सा दिला जातो हे योजना केवळ 15000 पेक्षा कमी पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे.
Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024 योजना काय आहे ?
केंद्र सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून 2024 पर्यंत 228 10 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत 31 मे 2022 पर्यंत 0.31 मिलियन प्रतिष्ठान ते 7.51 मिलियन नवीन कर्मचाऱ्यांची नोंदणी केली आहे.
- यावर सरकारने पाच हजार 499 1.61 कोटी रुपये खर्च केलेले आहेत केंद्र सरकारच्या या योजनेचा जवळपास 7.1 मिलियन कर्मचाऱ्यांचा लाभ मिळाला आहे.Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024
- सरकारने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये या योजनेमध्ये सुरुवातीसाठी 1000 कोटी रुपयांचे बजेट निश्चित केले होते .Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024
- त्यातील 504 कोटी खर्च करण्यात आली 2021-22 च्या बजेटमध्ये या योजनेसाठी 3130 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे .
- सरकारने या योजनेवर 2022 ते 23 पर्यंत एकूण सहा हजार चारशे कोटी रुपये खर्च केलेले आहेत.
Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024 योजनेचे उद्देश काय आहे ?
- Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024 सुरवातीला ज्यावेळेस आत्मनिर्भर भारत योजना सुरू करण्यात आली त्यावेळेस कोरोना ची परिस्थिती होती त्यामुळे आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा मुख्य उद्देश कोरोना महामारी मुळे आपले नोकरी गेलेल्या नवीन रोजगार देणे .Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024
- हा होता त्यानंतर यामध्ये बदल करून नवीन रोजगारांना या योजनेचा लाभ दिला जात आहे जर एखादी व्यक्ती एक मार्च ते 30 सप्टेंबर 2024 दरम्यान आपली नोकरी गमावून बसला असेल तर एक ऑक्टोंबर नंतर दुसरी नोकरी मिळत आहे. तरुणांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेल्या आहे .
- तसेच नवीन तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हाव्यात व ते स्वतःच्या पायावर स्वतः भरू शकतील यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024
- सदरील योजनेसाठी तरुण युवक पात्र असणार आहेत तसेच भारताचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
- आणि तो कर्मचारी भविष्य निधी कोश द्वारे पण नोंदणीकृत आहे तर केंद्र सरकार द्वारे या नवीन कर्मचाऱ्याला लाभ दिला जाईल जो पहिला भविष्य निधी नोंदी मध्ये नाही .
- आता .कुठल्याही संघटन मध्ये एमपी अंतर्गत नोंदणीकृत आहे आणि त्याचे वेतन 15,000 प्रतिमा पेक्षा कमी आहे त्याला या योजनेचा लाभ देण्यात येईल.Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024
आत्मनिर्भर भारत योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?
- आत्मनिर्भर भारत रोजगार योजना ही कोविड-19 परिस्थितीत रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी राबवण्यात येत आहे .Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024
- 12 नोव्हेंबर 2020 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते आत्मनिर्भर भारत रोजगार योजना सुरू करण्यात आलेली आहे .
- ही एक रोजगार निर्मिती योजना आहे जी नवीन कामगारांना कामावर ठेवण्यासाठी नियुक्ती त्यांना भविष्य निर्वाह निधी सबसिडी देते आणि चालू असलेल्या covid-19 महामारी दरम्यान ज्यांना आपली नोकरी गमवले आहे.
- त्या योजनेअंतर्गत सरकार दोन वर्षासाठी सबसिडी देईल रोजगार दलाच्या औपचारिक क्षेत्रातील एकूण 65 टक्के कामगारांना कव्हर करण्याची अपेक्षा आहे.
आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचे लाभ काय आहेत ?
- रोजगार संधी वाढवण्यासाठी आत्मनिर्भर भारत रोजगार योजना सुरू करण्यात आलेली आहे ही योजना सुरू करताना सुमारे 58.5 लाख लाभार्थ्यांना संधी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे .
- आता हे उद्दिष्ट 71 80 लाख लाभार्थ्यांपर्यंत वाढविण्यात आलेले आहे या योजनेतून 71 पॉईंट 80 लाख लाभार्थ्यांना समावेश करण्यात येणार आहे .Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024
- 12 जुलै 2021 पर्यंत या योजनेद्वारे 84 हजार 390 संस्थांमधील भरपूर लोकांना त्या योजनेच्या कोट्यावधी योजनेचा लाभ दिला ही योजना गेल्या वर्षी अंतर्गत सुरू करण्यात आलेली होती .
- तसेच आत्मनिर्भर भारत योजना या योजनेमुळे कोरोना संसर्गाची ज्याने नोकरी केली 22 पर्यंत वाढवले आहे.
आत्मनिर्भर भारत योजनेचे फायदे काय आहेत ?
- आपले केंद्र सरकार या योजनेअंतर्गत पुढील दोन वर्षासाठी योजनेचा लाभ प्राप्त करेल या संस्थांची कर्मचाऱ्यांची क्षमता 1000 पेक्षा कमी आहे.
- त्या कर्मचाऱ्यांना पगार नुसार त्यांच्या वाटे की 12% आणि काम देणाऱ्या संस्थेच्या वाट्या पैकी 12% म्हणजेच एकूण 24 टक्के रक्कम केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधी अंतर्गत जमा केली जाईल .
- त्याचप्रमाणे ज्या संस्थांची कर्मचारी क्षमता 1000 पेक्षा जास्त आहे अशा संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार नुसार केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधीमध्ये केवळ 12% कर्मचाऱ्यांना हिस्सा दिला जाईल.
आत्मनिर्भर भारत योजनेसाठी अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम तुम्हाला आत्मनिर्भर भारत योजनेच्या https://labour.gov.in/aatmanirbhar-bharat-rojgar-yojana-abry अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल आता तुमच्यासमोर एक होम पेज ओपन होईल.
- होम पेजवर तुम्हाला सर्विस टॅबवर क्लिक करावे लागेल आता तुम्हाला एम्पलोय टॅबवर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुम्हाला रजिस्टर हेअर च्या लिंक वर क्लिक करावे लागेल .
- आता तुमच्यासमोर नोंदणी फॉर्म उघडेल तुमच्या नोंदणी फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की नाव ईमेल आयडी मोबाईल नंबर भरावी लागेल .
- त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल अशा पद्धतीने तुम्ही या अर्ज करू शकता.
FAQ: (frequently asked questions)
आत्मनिर्भर भारत योजनेचे फायदे काय आहेत ?
आपले केंद्र सरकार या योजनेअंतर्गत पुढील दोन वर्षासाठी योजनेचा लाभ प्राप्त करेल या संस्थांची कर्मचाऱ्यांची क्षमता 1000 पेक्षा कमी आहे.
आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचे लाभ काय आहेत ?
रोजगार संधी वाढवण्यासाठी आत्मनिर्भर भारत रोजगार योजना सुरू करण्यात आलेली आहे