By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
महा योजनामहा योजनामहा योजना
Notification Show More
Font ResizerAa
  • लाडकी बहीण योजना अपडेट
  • केंद्र सरकारच्या योजना
  • महाराष्ट्र शासन योजना
  • बँकेच्या कर्ज योजना
  • शेतकरी योजना
  • शालेय योजना
  • आर्थिक सामाजिक महामंडळ माहिती
Reading: महिलांना सक्षम व स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार देत आहे मोफत पिठाची गिरणी ; इथे करा अर्ज : Mofat Pithachi Girni Yojana 2024
Share
Font ResizerAa
महा योजनामहा योजना
  • लाडकी बहीण योजना अपडेट
  • केंद्र सरकारच्या योजना
  • महाराष्ट्र शासन योजना
  • बँकेच्या कर्ज योजना
  • शेतकरी योजना
  • शालेय योजना
  • आर्थिक सामाजिक महामंडळ माहिती
Search
  • Quick Access
    • Home
    • Contact Us
    • Blog Index
    • History
    • My Saves
    • My Interests
    • My Feed
  • Categories
    • महाराष्ट्र शासन योजना
    • आर्थिक सामाजिक महामंडळ माहिती
    • शेतकरी योजना
    • बँकेच्या कर्ज योजना
    • केंद्र सरकारच्या योजना
    • लाडकी बहीण योजना अपडेट
    • शालेय योजना
Have an existing account? Sign In
Follow US
- Advertisement -
Ad imageAd image
महा योजना > Blog > ट्रेंडिंग योजना > महिलांना सक्षम व स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार देत आहे मोफत पिठाची गिरणी ; इथे करा अर्ज : Mofat Pithachi Girni Yojana 2024
ट्रेंडिंग योजना

महिलांना सक्षम व स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार देत आहे मोफत पिठाची गिरणी ; इथे करा अर्ज : Mofat Pithachi Girni Yojana 2024

sarika
Last updated: 2024/10/26 at 12:25 PM
sarika Published October 26, 2024
Share
Mofat Pithachi Girni Yojana 2024
SHARE

Mofat Pithachi Girni Yojana 2024 ; महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागांतर्गत पिठाची गिरणी योजना राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षमी करणे आणि त्यांच्या घरच्या घरी रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना मोफत देण्यात येणार आहेत. त्यामुळे त्यांना आपला व्यवसाय सुरू करता येईल. केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून महिला सक्षमी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात असतात.

Contents
मोफत पिठाची गिरणी योजना म्हणजे काय ?मोफत पिठाच्या गिरणी योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?मोफत पिठाच्या गिरणी योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?मोफत पिठाच्या गिरणी योजनेचे फायदे काय आहेत ?मोफत पिठाची गिरणी योजनेचे नियम काय आहेत ?मोफत पिठाच्या गिरणी योजनेचे आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?मोफत पिठाच्या गिरणी योजनेचा अर्ज कसा करावा ?मोफत पिठाच्या गिरणी योजनेचा अर्ज कसा करावा ?मोफत पिठाची गिरणी योजनेचे नियम काय आहेत ?
Mofat Pithachi Girni Yojana 2024

महिलांना सक्षमीकरणाची चालना देण्याचे उद्देश आणि मोफत पिठाच्या गिरणी योजना सुरू करण्यात आलेले आहेत. या योजनेअंतर्गत सेवा मोफत पिठाच्या गिरणी दिल्या जातात. राज्यातील महिलांसाठी मोफत पिठाच्या गिरणी हे महाराष्ट्र सरकारचे एक महत्त्वाची योजना आहे. महिलांना आत्मनिर्भर करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांना मोफत गटाच्या गिरणी घेण्यासाठी सरकार आर्थिक मदत करत आहे.

मोफत पिठाची गिरणी योजना म्हणजे काय ?

  • राज्य सरकार राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत.
  • त्यातूनच आता सरकार महिलांना मोफत पिठाच्या गिरणी देणार आहे. योजनेच्या माध्यमातून महिलांना 100% अनुदानावर पिठाच्या गिरणी सरकार देणार आहे. खेड्यातील महि महाराष्ट्र राज्य तसेच केंद्र शासन महिलांसाठी नवनवीन देणारा होत असते.Mofat Pithachi Girni Yojana 2024
  • लांना रोजगार मिळावा व त्यांची आर्थिक उन्नती व्हावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांच्या हितासाठी भरपूर योजना सरकारने राबवले आहे.
  • आज आपण अशाच एका व्यक्तीची माहिती पाहणार आहोत. आता महाराष्ट्र राज्य शासनामार्फत महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार आहेत.Mofat Pithachi Girni Yojana 2024
  • ही पिठाची गिरणी महिलांना 100% अनुदानावर मोफत मिळणार आहे. या योजनेमुळे गरीब कुटुंबातील महिलांना त्यांच्या कुटुंबावर आर्थिक हातभार लावता येईल.
  • तसेच त्यांना नोकरीसाठी कुठेही बाहेर पडण्याची आवश्यकता नाही. महिला आता बरोबर वेळ त्यांचा छोटासा व्यवसाय करू शकतील.

मोफत पिठाच्या गिरणी योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?

  • ग्रामीण भागातील महिलांना घरगुती व्यवसाय करण्यासाठी ही योजना अत्यंत लाभदायी आणि जेणेकरून त्या महिलांना आपल्या कुटुंबाला हातभार लावू शकतील या उद्देशाने सरकारने मोफत पिठाची गिरणी योजना सुरू केली आहे.Mofat Pithachi Girni Yojana 2024
  • या योजनेमुळे महिलांची आर्थिक उत्पादनात वाढ होते. तसेच महाराष्ट्र राज्यातील महिलांना या योजनेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनवणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारते.
  • तसंच महिलांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा करून सक्षम बनवले जाते. मोफत गटाचा निर्णय महिलांचा आर्थिक विकास होतो.

मोफत पिठाच्या गिरणी योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?

  • मोफत पिठाच्या गिरणी योजनेचा लाभ अगदी मोफत घेता येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामीण जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • मोफत पिठाच्या गिरणी योजनेचा आवाजात हक्क सोप्या पद्धतीने ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे महिलांना अर्ज करताना कुठल्याही अडचण येणार नाही.
  • मोफत पिठाची गिरणी योजना महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत करण्यात आले आहे. पिठाची गिरणी अंतर्गत लाभार्थी महिन्याला त्याच्या स्वतःच्या जवळची कोणती रक्कम भरावी लागणार नाही.
  • तसेच महिला या योजनेमुळे स्वावलंबी बनतील. त्यामुळे सरकारने मोफत पिठाच्या गिरणीचा योजना सुरू केली आहे.Mofat Pithachi Girni Yojana 2024

मोफत पिठाच्या गिरणी योजनेचे फायदे काय आहेत ?

  • राज्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहतील तसेच स्वावलंबी व आत्मनिर्भर बनतील. महाराष्ट्र राज्यातील महिलांना घरगुती व्यवसाय योजना अंतर्गत सुरू करता येईल.
  • महिलांच्या आर्थिक उत्पादनात या योजनेमुळे वाढ होईल. या योजनेमुळे महिलांना नोकरीसाठी बाहेर जाण्याची आवश्यकता नाही घरबसल्या त्या या योजनेचे काम करून कुटुंबाला आर्थिक मदत करू शकतात.
  • या योजनेमुळे महिलांना 100% अनुदान पिठाची गिरण दिली जाईल. त्या योजनेमुळे महिलांच्या रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.Mofat Pithachi Girni Yojana 2024

मोफत पिठाची गिरणी योजनेचे नियम काय आहेत ?

  • कुटुंबातील एकाच महिलेला किंवा मुलीला या योजनेचा लाभ दिला जाईल. जीमेल आर्थिक दृष्ट्या घरी कुटुंबातील आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलांचे वय 18 वर्षे ते साठ वर्षे दरम्यान असावे. अर्जदार महिलेच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार पर्यंत असावे.
  • महाराष्ट्र राज्यातील महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे. महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये काम करत असल्यास त्या महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. Mofat Pithachi Girni Yojana 2024
  • विभागातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. जर महिलेने केंद्रात किंवा राज्य सरकारच्या सर्व असलेल्या एखाद्या योजनेअंतर्गत पीठ गिरणी योजनेचा लाभ घेतला असेल त्या महिलेला या योजनेचा परत लाभ घेता येणार नाही.

मोफत पिठाच्या गिरणी योजनेचे आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • अर्जदाराच्या आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • उत्पन्न दाखला
  • जातीचा दाखला
  • पिठाच्या गिरणीचे कोटेशन
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • लाईट बिल झेरॉक्स

मोफत पिठाच्या गिरणी योजनेचा अर्ज कसा करावा ?

  • मोफत पिठाच्या गिरणी योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • त्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला आपल्या जवळील ग्रामपंचायत कार्यालयात किंवा जिल्हा महिला व बाल विकास कल्याण विभागात जाऊन पिठाची गिरणी योजनेचा अर्ज करावा लागेल.
  • तो अर्ज घेऊन त्या अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल. त्यानंतर त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून अर्ज जिल्हा क्या महिला व बालविकास कार्यालयात द्यावा लागेल .
  • त्यानंतर अर्ज आणि आवश्यक कागदपत्र जोडणारा जमा करावा लागेल. अशा प्रकारे तुम्ही मोफत पिठाची गिरणी योजनेचा अर्ज पूर्ण करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.Mofat Pithachi Girni Yojana 2024
  • सर्व महिलांना अशी विनंती आहे की त्यांनी मोफत पिठाची गिरणी त्याचा अर्ज करून लाभ घ्यावा.

मोफत पिठाच्या गिरणी योजनेचा अर्ज कसा करावा ?

मोफत पिठाच्या गिरणी योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

मोफत पिठाची गिरणी योजनेचे नियम काय आहेत ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलांचे वय 18 वर्षे ते साठ वर्षे दरम्यान असावे.

You Might Also Like

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेतून मिळणार रोजगार ; जाणून घ्या माहिती : Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेत सहभागी 45 हजार 115 लाभार्थ्यांचे वीज बिल होणार शून्य ; अर्ज करण्यासाठी नवीन पोर्टल सुरू : PM Surya Ghar Mofat Vij Yojana Portal 2024

आंबिया बहार फळ पीक विमा योजना | Ambia Bahar Fal Pik Vima Yojana 2024

शबरी घरकुल योजनेअंतर्गत नागरिकांना मिळणार स्वतःच्या हक्काचे घर ; असा करा अर्ज : Shabari Gharkul Yojana Arj 2024

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
Atal Bamboo Samriddhi Yojana arj 2024
शेतकरी योजना

आपल्या शेतामध्ये बांबूची लागवड आणि त्यापासून मिळवा अनेक फायदे | पात्रता | उद्दिष्टे | तरतुदी | आवश्यक कागदपत्रे | अर्ज कसा करावा : Atal Bamboo Samriddhi Yojana arj 2024

Maha Yojana Team Maha Yojana Team October 9, 2024
आंबिया बहार फळ पीक विमा योजना | Ambia Bahar Fal Pik Vima Yojana 2024
आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेतून मिळणार रोजगार ; जाणून घ्या माहिती : Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024
शबरी घरकुल योजनेअंतर्गत नागरिकांना मिळणार स्वतःच्या हक्काचे घर ; असा करा अर्ज : Shabari Gharkul Yojana Arj 2024
प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेत सहभागी 45 हजार 115 लाभार्थ्यांचे वीज बिल होणार शून्य ; अर्ज करण्यासाठी नवीन पोर्टल सुरू : PM Surya Ghar Mofat Vij Yojana Portal 2024
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

Categories

  • ES Money
  • U.K News
  • The Escapist
  • Insider
  • Science
  • Technology
  • LifeStyle
  • Marketing

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.

Subscribe US

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
2024 © Maha Yojana Network. All Rights Reserved.
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?