PM Surya Ghar Mofat Vij Yojana Portal 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांमधील एक कोटी नागरिकांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर ती केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केला असून पीएम सूर्य घर मोफत वीज योजना असे या योजनेचे नाव ठेवण्यात आले आहे. या योजनेमध्ये 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे. देशांमधील एक कोटी लोकांना मोफत वीज देण्यासाठी मोदी सरकार 75 हजार 21 कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हटले की छतावरती सौरऊर्जा स्वयं बसवण्याची ही योजना आहे या योजनेसाठी एक कोटी कुटुंबांना प्रति महिना 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात येणार आहे. प्रत्येक कुटुंबांना एक किलो वॅट क्षमतेच्या प्लांट साठी 30 हजार रुपये आणि दोन किलो वॅट क्षमतेच्या प्लांट साठी 60,000 रुपये अनुदान दिले जाणार आहे. तीन किलोमीटर साठी 78 हजार रुपये अनुदान मिळणार आहे, ज्यांनी आपल्या घरावर सौरऊर्जा सयंत्र लावले आहेत! त्यांना प्रत्येक महिन्याला त्यांच्या युनिट मोफत वीज मिळणार आहे.
PM Surya Ghar Mofat Vij Yojana Portal 2024 थोडक्यात माहिती :
PM Surya Ghar Mofat Vij Yojana Portal 2024 रूफ टॉप सोलर बसवण्यासाठी कमी व्याजदरामध्ये कर्ज मिळणार आहे. रेप टॉप रेड पेक्षा फक्त 5% जास्त व्याज (Interest) त्यासाठी द्यावे लागणार आहे. गृहनिर्माण सोसायट्यांसाठी 500 किलो वॅट साठी 18,000 प्रति किलो वॅट अनुदान देण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 फेब्रुवारी 2024 रोजी या योजने (scheme) ची घोषणा केली होती.
घराच्या छतावरील एक किलो वॅट क्षमतेच्या सोलार सिस्टम (Solar system) मधून दररोज सुमारे चार युनिट (unit) म्हणजेच प्रति महिना 120 युनिट वीज तयार होते. महिना 150 युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या कुटुंबांना दोन किलो वॅट पर्यंतच्या क्षमतेची सोलार सिस्टम पुरेशी आहे. प्रति महिना 150 ते 300 युनिट वीज वापरत असणाऱ्या कुटुंबासाठी दोन ते तीन किलोमीटर क्षमतेची सिस्टम पुरेशी ठरते. अशी माहिती महावितरण (Maha Distribution) ने दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी फेब्रुवारीमध्ये सूर्य घर मोफत वीज योजना (Surya Ghar Free Power Plan) सुरू केली होती! या योजनेच्या माध्यमातून 300 युनिटपर्यंत मोफत वीज देता येईल आणि सौर रूफ टॉप फसवण्यासाठी सरकार अनुदानही देईल असे सांगण्यात येत आहे. या अनुदानाची रक्कम 78 हजार रुपयांपर्यंत असेल आता या योजनेच्या माध्यमातून एक नवीन अपडेट समोर आले आहे. पीएम सूर्यकर योजनेच्या माध्यमातून लवकरात लवकर अनुदान देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे यासाठी तुम्हाला जास्त वेळ थांबावे लागणार नाही.
प्रधानमंत्री सूर्यग्रहण मोफत वीज योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांना फक्त सात दिवसांमध्ये सबसिडी मिळू शकते, तर सध्या या योजनेच्या माध्यमातून सबसिडी (Subsidy) जारी होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागतो अनुदान सात दिवसांमध्ये सोडण्याच्या योजनेवर ती सरकार काम करत असून लवकरच त्याची अंमलबजावणी करण्याची योजना आहे.
PM Surya Ghar Mofat Vij Yojana Portal 2024 या योजनेच्या माध्यमातून फेब्रुवारी पासून आतापर्यंत दीड कोटी लोकांनी नोंदणी केली असून दीड कोटी लोकांनी नोंदणी केली आहे. 300 युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे या योजनेच्या माध्यमातून घराच्या छतावर सोलर पॅनल बसवले जातात त्यावर ती सरकार अनुदान देते त्यामुळे वीज बिल कमी होते याशिवाय तुम्ही जास्त वीज तयार करून सरकारला विकू शकता.
पीएम सूर्य घर योजनेचे फायदे काय आहेत ?
- 1 कोटी नागरिकांना मोफत वीज मिळेल.
- या योजनेमुळे सरकारच्या वीज खर्चात 50 लाख रुपयांची बचत.
- या योजनेमुळे सौर ऊर्जेचा जास्त वापर होणार असून त्यामुळे नैसर्गिक साधनांची बचत
- या योजनेमुळे प्रदूषण कमी होणार आहे, कारण कोळशामुळे तयार होणारी वीज ही कमी होईल.
- नागरिकांच्या घरामधील आता विजेला खंड पडणार नाही या योजनेच्या माध्यमातून 40% पर्यंत सबसिडी मिळणार आहे.
- केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम सूर्यकर मोफत वीज योजनेला मंजुरी दिली असून यासाठी 75 हजार 21 कोटी रुपये खर्च होणार आहे
- या योजनेअंतर्गत एक कोटी घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी आर्थिक मदत होईल.
PM Surya Ghar Mofat Vij Yojana Portal 2024 योजनेचे लाभ
- घरासाठी मोफत वीज.
- सरकारसाठी विजेची मागणी कमी.
- नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढेल.
- कार्बन उत्सर्जन कमी होईल.
पीएम सूर्यग्रहण योजनेसाठी पात्रता काय आहे ?
- कुटुंबाकडे छत असलेले घर असणे आवश्यक आहे कारण सोलर पॅनल लावण्यासाठी ते महत्त्वाचे आहे.
- कुटुंबाकडे वैद्य कनेक्शन असणे आवश्यक आहे.
- कुटुंबातील एकही व्यक्ती सरकारी नोकरीत कार्यरत नसावा.
- आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असावे.
- वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- कुटुंबाने सौर पॅनल साठी अन्य सबसिडी असलेल्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नसावा.
PM Surya Ghar Mofat Vij Yojana Portal 2024
पीएम सूर्यग्रहण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
- उत्पन्न प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- विज बिल
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी प्रमाणपत्र
PM Surya Ghar Mofat Vij Yojana Portal 2024 अर्ज कसा करावा ?
- PM Surya Ghar Mofat Vij Yojana Portal 2024 सर्वात आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या योजनेचा फॉर्म भरायचा आहे.
- रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला पीएम सूर्यग्रहण मोफत वीज योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
- तिथे तो गेल्यानंतर तुम्हाला login या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर आणि संकेतांक क्रमांक तिथे टाकावा.
- त्यानंतर नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्यासमोर नवीन होम पेज उघडेल.
- त्यामध्ये अप्लाय फोर रूफ टॉप सोलर इंस्टॉलेशन हा फॉर्म दिसेल तो फॉर्म काळजीपूर्वक भरायचा आहे.
- त्या फॉर्म मध्ये एप्लीकेशन डिटेल्स म्हणजे त्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरावी लागणार आहे.
- त्यानंतर तुम्हाला आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे तिथे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करावी लागतील.
- त्यानंतर तुम्ही संपूर्ण फॉर्म एकदा चेक करून फायनल सबमिट करावा यानंतर तुमचा फॉर्म तपासणीसाठी पाठवला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला मंजुरी मिळेल आणि मग तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल.
FAQ :
प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी पात्रता काय आहे ?
अर्जदार भारताचा नागरिक असावा
प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेचे फायदे काय आहेत ?
1 कोटी नागरिकांना मोफत वीज मिळेल
प्रधानमंत्री सूर्यग्रहण मोफत वीज योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांना किती दिवसात सबसिडी मिळते?
प्रधानमंत्री सूर्यग्रहण मोफत वीज योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांना फक्त सात दिवसांमध्ये सबसिडी मिळू शकते.
प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजने ची घोषणा केंव्हा केली?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 फेब्रुवारी 2024 रोजी घोषणा केली.
प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजने चा उद्देश काय आहे?
300 युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे