आता हक्काचे घर मिळवा घरकुल योजनेतून :
महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांसाठी आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी नवनवीन योजना अमलात आणत असते. त्यातीलच एक योजना: शबरी आदिवासी घरकुल योजना 2024 ही योजना ही योजना ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही व अनुसूचित जमातीच्या लोकांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. त्यांच्या जीवनातील मूलभूत गरजा पूर्ण होत नाही आणि गरजांचा अभाव आहे अशा कुटुंबातील उत्पन्न कमी असल्यामुळे त्या नागरिकांना स्वतःच्या हक्काचे होऊ शकत नाही आता मी त्यांना झोपडपट्टीत किंवा कच्च्या घरात राहावे लागते. त्या लोकांसाठी ही योजना खूपच महत्वपूर्ण आहे या योजनेतून खूप फायदा होत आहे.
शबरी घरकुल योजना 2024 शबरी घरकुल योजने अंतर्गत अनुसूचित जमाती वर्गातील ज्या नागरिकांना स्वतःचे घर नाही स्वतःचे हक्काचे घर उपलब्ध करून देणे हा योजनेचा मुख्य व महत्त्वाचा उद्देश आहे आदिवासी जमातीचे नागरिक झोपडपट्टीमध्ये किंवा कच्च्या घरात राहतात त्यांच्यासाठी योजना काढली आहे या योजनेतून त्या लोकांना आर्थिक मदत मिळते. शबरी घरकुल योजना 2024 अंतर्गत मराठी सरकार कडून 1 लाख 20 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार त्याचबरोबर त्यांना रोजगार मिळून दिला जाणार आहे . एक लाख वीस हजार रुपये मिळाल्यावर ते स्वतःचे पक्के घर घर बांधू शकतात व त्यांना झोपडपट्टीमध्ये किंवा कच्च्या घरामध्ये राहण्याची वेळ येत नाही.
शबरी आदिवासी घरकुल योजना.. आदिवासी भागातील लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत स्वच्छालय बांधण्यासाठी आर्थिक मदत होणार आहे शबरी घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड ही ग्रामसभा, पंचायत समिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या ठिकाणी योग्यरीत्या कारवाई करून दिले जाते. राज्यातील आदिवासी जमातीची कुटुंबांना, पारधी जमातीच्या कुटुंबांना, दुर्गम भागातील कुटुंबांना व विधवा महिलांना प्राधान्य दिले जाते व त्या कुटुंबाला त्यांचालाभ घेता येतो . तुमच्या लोकांच्या घर मातीचे आहेत अशा आदिवासी कुटुंबातील लाभार्थ्यांना घर उपलब्ध करून देण्यासाठी या विभागाच्या 28 मार्च 2013 शासन निर्णयात घरकुल योजना सुरू केली.
या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील ग्रामीण भागासाठी एक लाख 32 हजार रुपये नगरपालिका 1 लाख 50 हजार रुपये तर महानगरपालिका व मुंबई महानगर विकास प्रधिकरण या भागासाठी 2 लाख रुपये एवढ्या रकमेचे अनुदान दिले जाते व त्याचा या लोकांना खूप फायदा होतो. आजच्या लेखामध्ये आपण शबरी आदिवासी घरकुल योजना म्हणजे काय ? शबरी आदिवासी घरकुल योजनेची वैशिष्ट्ये उद्देश लाभ फायदा काय आ ? हे हे पाहणार आहोत. तसेच या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तसेच या योजनेसाठी अर्ज कसा करावा याचे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत शेवटपर्यंत वाचावा .
शबरी घरकुल योजना म्हणजे काय ?
राज्यातील अनेक लोक असे आहेत की ज्यांना स्वतःचे घर नाही राहण्यासाठी अशा भागातील जमातीच्या लोकांसाठी नवीन घर बांधून देण्याची ही नवीन योजना सरकारने अमलात आणली आहे.त्या लोकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो जसे की ऊन वारा पाऊस अशा संकटांचा सामना करावा लागतो या गोष्टी लक्षात घेऊन सरकारने अशा कुटुंबांना स्वतःची हक्काची घरे बांधून देण्यासाठी शबरी घरकुल योजना 2024 ही नवीन योजना अमलात आणली आहे . सन 2013 च्या आर्थिक वर्षाच्या अर्थ संकल्पना तरतुदी लक्षात घेऊन शासनाने 1,07,099 घरी देण्याचे मंजूर केले असून या योजने अंतर्गत अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना 269 क्षेत्रफळ असलेले एक पक्के घर बांधून दिले जाईल . त्याचा लाभ अनुसूचित जमातीच्या लोकांना होईल .
त्यासोबतच त्या लाभार्थी कुटुंबांना स्वच्छ भारत मिशन या योजने अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी ही आर्थिक मदत केली जाणार आहे . लाभार्थ्यांना जर घराच्या त्यांना जर काही बदल करायचे असतील तर ते त्या दरम्यान करू शकतात . परंतु जर त्यामध्ये काही आर्थिक बदल करायचे असतील तर त्यांना तो खर्च स्वतः करावा लागतो यामध्ये सरकार तुम्हाला करत नाही या योजनेसाठी आदिवासी जमाती पारधी जमाती पात्र आहेत या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड ही प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर केली जाईल त्याचप्रमाणे ही निवड करत असताना ग्रामसभा ग्रामपंचायत समिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या मार्फत या लाभार्थ्यांना वेतन मंजूर करण्यात येईल .
शबरी घरकुल योजनेचे फायदे काय आहेत ?
- या योजनेत अंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी 2 लाख रुपये पर्यंतचे आर्थिक सहाय्य मिळते व त्या लोकांना मदत होते .
शबरी घरकुल योजने अंतर्गत ज्या कुटुंबांना त्यांचा स्वतःचे घर नाही कच्चे घर आहे उषा ना त्यांच्या पक्के घर बांधून देण्यासाठी आर्थिक - योजनेअंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी 2 लाख रुपये पर्यंतच्या आर्थिक सहाय्य मिळते
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी 12000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते
- मनरेगा योजनेच्या माध्यमातून 90 दिवसांचा रोजगार देखील उपलब्ध करून दिला जातो
- या योजने अंतर्गत ग्रामीण भागाचा विकास होईल
- या योजने अंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्याने गरीब कुटुंबांन स्वतःचे हक्काचे घर बांधून मिळेल
- त्यांना बांधकामासाठी कोणाकडेही पैसे उधार मागण्याची गरज पडणार नाही किंवा कोणत्याही बँकेचे कर्ज काढण्याची आवश्यकता पडणार नाही
- या योजनेअंतर्गत ग्रामीण भागाचा विकास व कल्याण होईल
- या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लवकरच स्वतःचे हक्काचे घर बांधून मिळेल आणि त्यासाठी त्यांना कोणत्याही पैसे खर्च करावे लागणार नाहीत किंवा खर्च काढावे लागणारचे
- शबरी घरकुल योजना अंतर्गत आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबाचे राहणीमान बदलते .
शबरी घरकुल योजनेची उद्दिष्टे कोणती आहेत ?
- राज्यातील अनुसूचित जमातीतील कुटुंब कच्चा घरामध्ये किंवा तात्पुरता बांधलेल्या घरांमध्ये राहतात
- केव्हा झोपडपट्टीमध्ये राहतात अशा कुटुंबांना पक्के घरी बांधून देणे हा या योजनेचा मुख्य व महत्त्वाचा
- उद्देश आहे
- अनुसूचित जमातीतील कुटुंबाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे
शबरी घरकुल योजनेची वैशिष्ट्ये कोणती आहेत ?
- शबरी घरकुल योजना अंतर्गत 1,07 099 कुटुंबाने त्यांचे स्वतःचे पक्के घर बांधून देण्यात येत आहे हे या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे
- शबरी घरकुल योजना राज्यातील ज्यांना स्वतःच्या हक्काचे घर नाही अशा हक्काच्या घरी बांधून देण्यास सशक्त बनवते
- या योजनेमुळे राज्यातील ग्रामीण भागाचा विकास होतो
- आर्थिक सहाय्यक हे 12,000 केले जाते
- शबरी घरकुल योजना अंतर्गत मिळणाऱ्या लाभाची रक्कम बँक खात्यात जमा होईल
शबरी अनुदान योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?
- अनुसूचित जमातीतील कुटुंबाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे
शबरी अनुदान योजनेचे फायदे काय आहेत ?
- या योजनेअंतर्गत ग्रामीण भागाचा विकास व कल्याण होईल